हिरव्या मिरचीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची (Chili) आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे… हिरवी मिरची हिरवी मिरची (Chili) … Read more

हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात सुधारणा; फळभाज्यांची आवक घटली

पुणे मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने शेवगा, पावटा आणि वांग्यांच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. तर मागणी वाढल्याने हिरवी मिरची व घेवड्याचे दर वधारले आहेत. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. स्थानिक भागातून ओल्या तर गुजरात येथून वाळलेल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. तसेच फळभाज्यांची आवक घटली आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्‍यामुळे … Read more