भेंडीवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन, माहित करून घ्या

भेंडीला वर्षभर आणि भरपूर मागणी असते. पश्चिम महाराष्ट्रात भंडीचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कोकणातील ठाणे जिल्ह्यात मुरबाड, भिवंडी, कल्याण, शहापूर या भागातही भेंडीची लागवड मोठ्या कीड व रोगांचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते. खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत भेंडीची लागवड करता येते. भेंडीची लागवड खरीप हंगामासाठी ६o x … Read more

पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा, जाणून घ्या

पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी … Read more

किडनी स्टोन वर ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

उन्हाळा सुरु होताच अनेक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. सतत तहान लागणे, घाम येणे, उन्हाळ्या लागणे व डीहायड्रेशन सारख्या त्रासाला नेहमीच तोंड द्यावे लागते. तर काही जणांना उन्हाळ्यामध्येच अनेक आजाराला सामोरे जावे लागते. त्यापैकी एक म्हणजे किडनी स्टोन. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास जाणवत तर काय काळजी घ्यावी त्यासाठी विशेष… भरपूर पाणी प्या – पाण्याद्वारे … Read more

भरपूर पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

डॉक्टर आणि वैद्य नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. खरे म्हणजे पाणी हे आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. आपले शरीर प्रामुख्याने पाण्याचेच बनलेले आहे. परंतु आपल्या पिण्यात कमी पाणी आले की शरीरातील चयापचय क्रियांचा समतोल ढासळतो. म्हणून भरपूर पाणी पिले पाहिजे. पाण्यामुळे आपल्या शरीराचा पाणीदारपणा कायम राहतो. पाण्याचे आपल्या आरोग्यावर होणारे काही चांगले परिणाम असे … Read more

शिंगाड्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

शिंगाडे खाण्याचे फायदे : डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं. अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात. शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या … Read more