सावधान! जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक

वर्कआऊटचे लवकर आणि अगदी योग्य पद्धतीने फायदे व्हावेत यासाठी बॅलेन्स डाएट खूप महत्वाचा असतो. तसेच यासोबतच पुरेसा आराम देखील तेवढाच महत्वाचा आहे. जिम केल्यानंतर डाएट जेवढं महत्वाचं आहे तितकचं महत्वाचं त्याची सुरूवात देखील आहे. आपल्यापैकी अनेकजण जिमला जाण्याअगोदर शेक, फ्रूट ज्यूस किंवा ड्रिंक्स पितात ज्यामुळे एनर्जी मिळते. मात्र या गोष्टी शरिरासाठी घातक आहेत. जिमला जाण्यापूर्वी … Read more

थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ (Ginger) बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन फायदेशीर ठरतं. नैसर्गिक पेनकिलर – सुंठ Ginger एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा … Read more

थंडीच्या दिवसांत शरीरासाठी फायदेशीर आहे तिळ, जाणून घ्या फायदे

थंडीच्या (Cold) दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत (Cold)  तिळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तिळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. … Read more

मोठा निर्णय: केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDAR) ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत  योजना आहे.  ही योजना 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. योजनेच्या 13 कोटी 70 लाख रुपये खर्चासही मंजुरी … Read more

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDAR) राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई – मादक पदार्थांचे सेवन व गैरवर्तन ही समस्या वाढत असून या समस्येच्या मुख्य कारणांमध्ये मुख्यतः मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक कारणे इत्यादी महत्त्वाची आहेत. त्यासाठी योजना तयार करुन त्यास प्रतिबंध घालणे ही काळाची गरज आहे. यासंबंधीच्या संवैधानिक तरतूदी लक्षात घेवून, नागरिकांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मद्यपान, दारु आणि … Read more

‘या’ व्यक्तींनी बदामाचे सेवन टाळावे

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बदाम नक्कीच असतात. बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं. बदामाने स्मरणशक्ती तल्लख होते. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबरच बदाम खाणे सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. परंतु काही व्यक्तींसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे.कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात.अशावेळी बदाम … Read more

केळाच्या सालीचे सेवन शरीरासाठी पोषक ठरते का? माहित करून घ्या

केळ हे साधारणतः सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. केळीच्या सालीचे सेवन केल्याने शरीरावरील चरबी कमी करता येते. आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार जर … Read more

शिंगाड्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

शिंगाडे खाण्याचे फायदे : डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं. अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात. शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या … Read more

‘दही सोबत गुळाचे’ सेवन करा, होतील हे मोठे फायदे…..

आपल्या दररोजच्या जेवनामध्ये दह्याचा समावेश असतोच. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. तसेच गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. गुळाचे तर खूप फायदे आहेत. याअगोदरही आम्ही तुमहाला गुळाचे फायदे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे दह्यामध्ये गुळ मिसळून खाल्याने अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दल … Read more