काय आहेत नारळ पाण्याचे फायदे ?
- नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातली पाण्याची कमतरता दूर होते.
- अनेक प्रकारचे बायोअँँक्टिव्ह एंझाईम नारळ पाण्यात असते.
- नारळ पाण्याच्या नियमित सेवनाने हाय ब्लड प्रेशरचा त्रास नियंत्रणात येतो.
- नारळात २०० मिलीलीटर अधिक पाणी असते.
- नारळाचे पाणी हे कार्बोहायडेटचा चागला स्ञोत आ
अशाप्रकारे नारळ पाण्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात केल्याने आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते त्यामुळे याचे सेवन नियमित करायलाच हवे
महत्वाच्या बातम्या –