मुंबई – गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णाची नोंद हि १० हजार पेक्षा कमी आहे मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, तर गेल्या २४ तासात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822 इतकी झाली आहे. देशात सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 195 बाधितांचा मृत्यू झाला. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या हि 4,73,952 इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार; ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी – सुभाष देसाई
- आज दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार
- राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- लोकांच्या जीवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही – विजय वडेट्टीवार
- रोज मनुक्याचे पाणी पिल्याने होतील ‘या’ समस्या दूर