दालचिनी हे भारतातील महत्वाचे पिक आहे. दालचिनी च्या झाडाची साल दालचिनी म्हणून मसाल्यात वापरली जाते. तर या झाडाच्या पानांचा उपयोग देखील तमालपत्रे म्हणून मसाल्यात करतात. दालचिनीच्या सालातील व पानातील अर्क काढून त्याचा मसाल्यासाठी तसेच औषधे, अत्तर, व्हॅनिला, इत्यादीच्या उत्पादनात उपयोग केला जातो.
जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे
- दालचिनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात.
- चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतले असता जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.
- थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.
- दालचिनी,मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.
- मुरुमे(Pimples) जाण्यासाठी दालचिनीचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावे.
महत्वाच्या बातम्या –