तीळ लागवड पद्धत, माहित करून घ्या

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या पिकाखाली ५२६०० हेक्टर क्षेत्र होते त्यापासुन १८९०० टन इतके उत्पादन मिळाले व उत्पादकता ३६० किलो प्रति हेक्टरी होती. रब्बी हंगामात हे पिक २९०० हेक्टर क्षेत्रावर होते व त्यापासुन ८०० टन उत्पादन मिळाले. तर २८५ किलो/हेक्टर इतकी उत्पादकता होती. तिळ हे पिक ८५-९० दिवसात (कमी कालावधीत) येत असल्याने दुबार पिक पध्दतीसाठी योग्य … Read more

तुम्हाला माहित आहेत का विड्याचे पान खायचे फायदे? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

विड्याचे पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. जर आपल्याला सर्दी झालीय तर … Read more

कारले लागवड व वाण

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्याची लागवड खरीप हंगामकरिता जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्च पर्यंत लागवड करता येते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात विकली जातात. त्यासाठी कोणकोणत्या जातीचे कारले लागवड केली जाते … Read more

कारले लागवड; व्यवस्थापन व पीक संरक्षण

कारले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आधार देणे गरजेचे आहे. जमिनीवर वेलीची वाढ चांगली होत नाही, फुटवे कमी येतात व फळांचा जमिनीशी संपर्क येऊन फळे सडण्याचे प्रमाण वाढते यामुळे कारल्याला मंडप व ताटी पद्धतीने आधार देतात. _*खत व्यवस्थापन*_ : लागवडीच्या वेळी 60 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. वेल … Read more

दुभत्या जनावरांचे पोषण

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. पण यामध्ये प्रामुख्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. गाई-म्हशींना त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार सकस, संतुलित आहार देणे गरजेचे आहे. त्यांना पाणी, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे ही पोषक घटके … Read more

कारले लागवड; वाण व पूर्व मशागत

कारले हे सर्वांचे नावडते असले तरी आरोग्याच्या व उत्पादनाच्या  दृष्टीने फायदेशीर आहे. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात. _*हवामान*_ : कारले हे वेलवर्गीय पीक असून हे साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारले … Read more

उन्हाळी हिरव्या चाऱ्यासाठी ‘बाजरी’

उन्हाळा म्हटलं कि, सगळीकडे भकास व सुकलेलं दृश्य पाहायला मिळतं. हिरवं पाहणं तर लांबच त्यात महाराष्ट्रातील काही भागात पाण्याची कमतरता व वरून रखरखीत उन्हाचा मारा त्यामुळे हिरव्या पिकांचा प्रश्नच येत नाही. सोबतच हिरवा चारा तर फारच कमी पाहायला मिळतो. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांचा हा मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अशा परिस्थितीत बाजरी … Read more

तुम्हाला माहित आहे का हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणते लक्षणे दिसतात? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

बऱ्याच वेळा आपल्याला हार्ट अटॅक येतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. हार्ट अटॅक हा असा आजार आहे जो कोणालाही केव्हाही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ लक्षणे…. शरीराचा एखादा अवयव दुखणे अथवा अखडू शकते. यामध्ये कंबर, मान, जबड्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता असते. कधी-कधी हा त्रास शरीराच्या इतर … Read more

गोरा चेहरा हवा तर करा ‘हा’ घरगुती उपाय , जाणून घ्या

बहुतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये हळद प्रमुख घटक म्हणून वापरली जाते. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हळद ही आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक आहे. त्वचा स्वच्छ, संसर्गमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हळद वापरल्याने चेहरा सतेज बनतो. हळदीत मध आणि दुधाचा वापर करून आपण ह्याच्या गुणधर्मात वाढ करता येते.आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने बनविण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. आपण घरगुती उपाय करून … Read more

जगातील सर्वात शक्तिशाली फळ तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

किवी हे बहुगुणी फळ आहे. याचा आकार साधारण कोंबडीच्या अंडयाऐवढा लांबीला असतो.या फळात शरीराकरता लागणारे लाभदायक फायबर भरपुर मात्रेत असतात. किवी हे फळ आतुन खुप मऊ आणि चवीला गोड असतं परंतु या किवी ची चव अन्य फळांपेक्षा खुप वेगळी असते. वेगळया चवीकरता सुध्दा किवी प्रसिध्द आहे. ब.याच देशांमध्ये याची शेती केली जाते, जसे इटली, न्युझीलेण्ड, … Read more