‘अंजीर’ खाण्याचे रहस्यमय फायदे, जाणून घ्या

ड्रायफ्रूट खाण्याचे भरपूर फायदे असतात. हे आपण नेहमीच ऐकत असतो आणि वाचत असतो. पण असं एक फळ तुम्हाला माहिती आहे का जे तुम्ही फळ म्हणूनही खाऊ शकता आणि तेच फळ वाळलं की त्याच रूपांतर ड्राय फ्रूटमध्ये होतं. ते फळ आहे ‘अंजीर’. अंजीर हे फळ खूप कमी लोकांनी बघितलं असेल. मात्र ड्रायफ्रूट मधील अंजीर सर्वांना ठाऊक … Read more

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर … Read more

७/१२ चा उतारा म्हणजे काय? जाणून घ्या

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क … Read more

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

कढीपत्ता वा कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. संस्कृतमध्ये कृष्णिनब तसेच कैटर्य, हिंदीमध्ये मीठानीम, इंग्रजीमध्ये करी लिव्हज, तर शास्त्रीय भाषेत मुर्रया कोएनिगी या नावांनी ओळखला जाणारा … Read more

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. छगन भुजबळांची ‘ही’ मागणी केंद्र सरकारने केली मान्य भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील … Read more

रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. चला जाणून घेऊ उपयोग… कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय रुईच्या झाडाला येणार्‍या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस … Read more

जाणून घ्या मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे

वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. चला जाणून घेऊ फायदे…. कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, … Read more

जाणून घ्या मोसंबी खाण्याचे ‘हे’ फायदे

मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे अतिशय गुणकारी फळ असून त्यात ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. फणस खाण्याचे हे आहेत फायदे; जाणून घ्या मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते … Read more

फणस खाण्याचे हे आहेत फायदे; जाणून घ्या

खूप कमी लोकं असतील ज्यांना फणसाची मसालेदार भाजी आवडत नसेल. काही जण फणसाचा फळ समजतात तर काही भाजी. तर अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. काही घरांमध्ये फणसाची भाजी तर होतेच तर काही जण याचं लोणचं, भजी आणि कोफ्ता देखील करतात. काहींना पिकलेला फणस देखील आवडतो. चला तर जाणून घेऊ फणस खाण्याचे … Read more

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्याची वेगवेगळी कारणे असू शकता. अनेकदा खाण्या-पिण्यात हलगर्जीपणामुळेही रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. अनेकदा तर नशेचे पदार्थांच्या सवयीमुळे आणि अनेकदा जन्मताच तुम्हाला ही समस्या असू शकते. आता प्रश्न असा उभा राहतो की, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत कशी ठेवायची. तर चला जाणून घेऊ रोगप्रतिकारक वाढवाय चे उपाय… जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे कच्चा लसूण खाल्ल्यानेही … Read more