आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात (Diet) अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते. … Read more

पांढऱ्या केसांवर ‘हे’ घरगुती उपाय करा

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. आजकाल तरूण आणि शालेय विद्यार्थांमध्ये केस (hairs)  पांढरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामागे तणाव, नैराश्य, आहारातील बदल इत्यादी करणे दिली जातात. यावर उत्तम पर्याय म्हणून प्रत्येक जण विविध रंगाचा वापर करतात. पण हे रासायनिक रंग केसांकरिता फार वाईट असतात. त्यामुळे पांढऱ्या केसांवर (hairs)  काही घरगुती उपाय…. आल्याचा किस … Read more

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी

नागपूर – ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील 6 हजार 123 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देणाऱ्या या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे … Read more

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित 970 योजनांना मंजुरी

सोलापूर – जिल्ह्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधी च्या मागणीनुसार जल जीवन मिशन चा आराखडा सुधारित केला असून या सुधारित आराखड्याप्रमाणे 970 योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जल जीवन मिशन आढावा बैठकीत दिली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन … Read more

माहित करून घ्या रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. चला जाणून घेऊ उपयोग… रुईचा चीक उकळून घट्ट केल्यास गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ बनतो. या चिकाचा रबर बनवण्यासाठी उपयोग … Read more

डोळ्यांच्या समस्या होत असेल तर करा ‘हा’ उपाय, जाऊन घ्या

वाढता ताणतणाव, निद्रानाश, आणि आपली आधुनिक जीवन शैली यामुळे आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. आणि त्या सोबतच आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा याचे परिणाम दिसून येतात. या सगळ्याचा दुष्यपरिणाम आपल्या डोळ्यांवरती होतो. आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्यांखाली येणाऱ्या या काळ्या वर्तुळावर कोणते घरगुती उपाय करू शकतो. याची माहिती आपण घेऊया. काकडीच्या थंडगार चकत्या डोळ्यांवर २० मिनिटे … Read more

रोजच्या धावपळीच्या जीवनात ‘या’ पाच सवई महत्वाच्या, जाणून घ्या

पुणे : एकीकडे कोरोनाच्या साथीच्या रोगाने लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, तर बऱ्याच काळ लॉकडाऊन मध्ये राहून लोकांच्या मानसिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम पडला आहे. असं म्हणता येऊ शकत की लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. आपल्याला आपल्या आरोग्याला चांगले ठेवण्यासाठी आपल्या सवयी मध्ये बदल घडून आणला पाहिजे. ज्या मुळे निरोगी राहण्यासह आपली प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. … Read more

रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. चला जाणून घेऊ उपयोग… कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय रुईच्या झाडाला येणार्‍या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस … Read more