आनंदाची बातमी – एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू

मुंबई :  LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची चिंता मिटणार आहे.  गील काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. यातच आता एक चांगली बातमी आहे की आता परत एलपीजी गॅसचे अनुदान आता ग्राहकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. यापूर्वीही सबसिडी (LPG Gas Sabsidy) येत असले तरी अनेक ग्राहकांच्या … Read more

कोरोना त्रिसुत्रीचे पालन करून उत्सवातील आनंद द्विगुणीत करा – छगन भुजबळ

नाशिक – सिन्नर, येवला व निफाड या तालुक्यांत रूग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. सध्याचा काळ  हा सण, उत्सवांचा आहे त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटाझर व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन  कटाक्षाने करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयाच्या ऑक्सीजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लालसगावचे … Read more

लेख – आत्महत्या नाही, हत्या होतील !

सुंदर लटपटे (वरिष्ठ संपादक) औरंगाबाद – आपल्या रक्ताचे नात्याचे भाऊबंद शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. या आत्महत्यांवर लिहिताना काळजाचे पाणी-पाणी होते. आकडेवारी वाचली तर मळमळ होते. कधी प्रचंड निराशा येते, कधी प्रचंड संताप येतो. सरकार तर सरकार असते. ते सरकारी कामे करतात. का शेतकरी इतक्या मोठया प्रमाणात स्वतःला संपवतात? यातले आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय अर्थ काय? माझ्या मते गावातील … Read more