Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटांच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचा समावेश

Digestive System | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी पचनसंस्था सुरळीत असणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवय आणि अनियमित जीवनशैलीमुळे पचनसंस्था हळूहळू कमकुवत होत जाते. जेव्हा तुमची पचन संस्था नीट काम करत नाही तेव्हा पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्टता, अपचन यासारख्या समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्या दीर्घकाळ राहिल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पचन … Read more

मोठी बातमी – एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

मुंबई : आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये प्रत्येकी 100 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे. सध्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने आभाळ गाठल आहे. त्यातच आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या  किंमतीतही वाढ आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये वाढ झाल्याने सध्या … Read more

आनंदाची बातमी – एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू

मुंबई :  LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची चिंता मिटणार आहे.  गील काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. यातच आता एक चांगली बातमी आहे की आता परत एलपीजी गॅसचे अनुदान आता ग्राहकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. यापूर्वीही सबसिडी (LPG Gas Sabsidy) येत असले तरी अनेक ग्राहकांच्या … Read more

मराठवाड्यातील पहिली योजना, सीएनजीमार्फत घरोघरी मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

लातूर – लातूर शहरात लवकरच पाईपलाईनद्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगालाही चालना मिळणार असून लातूरच्या विकासाला आता यामुळे गती मिळेल. औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत स्थापन्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकांतर्गत औसा रोड येथे अशोका गॅस एजन्सीजच्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. … Read more

पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, माहित करून घ्या

पोटात गॅस झाल्यानंतर होणार्‍या वेदना अगदीच त्रासदायक असतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गॅस शरीराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे.म्हणुनच या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हांला फायदेशीर ठरतील. यातील थाँयमॉल नामक केमिकल पोटातील गँस्टिक जूस दूर करून पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोटातील गॅस मोकळा होण्यास मदत होते. प्रामुख्याने गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा, काळामिरी, जीर, काळ … Read more

पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी आहेत ‘5’ घरगुती उपाय, जाणून घ्या

पोटात गॅस झाल्यानंतर होणार्‍या वेदना अगदीच त्रासदायक असतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गॅस शरीराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे.म्हणुनच या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हांला फायदेशीर ठरतील. यातील थाँयमॉल नामक केमिकल पोटातील गँस्टिक जूस दूर करून पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोटातील गॅस मोकळा होण्यास मदत होते. प्रामुख्याने गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा, काळामिरी, जीर, काळ … Read more

पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय