अनेक रोगांवर गुणकारी आहे ‘जेष्ठमध’, जाणून घ्या फायदे

पुणे : ‘ज्येष्ठमध’ हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधु असे ही म्हटले जाते. संगीत शिकणार्यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते.घसा खराब झाला किंवा खोकला येत असला, तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जात असे. पण ह्या शिवाही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत. कफ, पित्त आणि वात या तीन दोषांवर उपचारासाठी ज्येष्ठमध फार … Read more

तुमचं तोंड आलंय? तर मग हे उपाय करा …

आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच तोंड येणे या प्रकाराचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट, आंबट या चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्याचा त्रास होणे हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा … Read more

महागडे औषध नाही, तर पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर का फायदेशीर असतो, घ्या जाणून……

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ).हा ताप जर हाताबाहेर गेला तर … Read more