सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक पदार्थ बनविले जातात. सीताफळाची वेगळी लागवड करावी लागत नाही.सीताफळ हे सहसा कोठेही उगविणारे फळ आहे. डोळ्यांसाठी लाभदायक – सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम … Read more

केस का गळतात? जाणून घ्या कारणे

केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. केस गळतीची कारणे :- जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. हार्मोन्समध्ये बदल होणे- … Read more

अनेक रोगांवर गुणकारी आहे ‘जेष्ठमध’, जाणून घ्या फायदे

पुणे : ‘ज्येष्ठमध’ हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधु असे ही म्हटले जाते. संगीत शिकणार्यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते.घसा खराब झाला किंवा खोकला येत असला, तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जात असे. पण ह्या शिवाही ज्येष्ठमधाचे अनेक फायदे आहेत. कफ, पित्त आणि वात या तीन दोषांवर उपचारासाठी ज्येष्ठमध फार … Read more

मनुक्का एक फायदे अनेक, जाणून घ्या

दाक्षे विशेष पद्धतीने सुकवली जातात. त्यातून मनुके तयार होतात. दाक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्‍यात असतात. मनुका चवीस गोड असून, अनेक पदार्थांची रुची वाढविण्यासाठी मनुकांचा वापर केला जातो. मनुकात फायबर्स, प्रोटीन्स, ऍन्टी-ऑक्‍सिटंट, व्हिटॅमिन्स, भरपूर असतात. तसेच मनुकामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, थायमिन, व्हिटॅमिन बी-6 देखील आहे.चला तर जाणून घेऊ फायदे….. मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री … Read more

जिरे खाल्ल्याने होतो अनेक रोगांपासून बचाव, जाणून घ्या

जिरं असं म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे मिसळणाचा डबा. नंतर जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. भारतीय पाकसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण आणि चवीत भर टाकणारं मसाला जिन्नस म्हणजे जिरं. पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपल्या शरीराला … Read more