वजन कमी करण्यासाठी चहा आहे फायदेशी, जाणून घ्या

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत. तुम्हाला माहीत आहे का? असे काही चहा आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरताच पण त्याचबरोबर हे तुमचं वाढलेलं वजन … Read more

अशक्तपणा दूर करण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय, जाणून घ्या

मानवी शरीरात हजारो – लाखो पेशी असतात व त्या व्हिटॅमिन, खनिजे व इतर पोषक तत्त्वांवर अवलंबून असतात. यातूनच आपल्याला दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते. त्यामुळेच मानवी शरीराचे कार्य व्यवस्थितरीत्या चालावे म्हणून संतुलित व पौष्टिक आहाराची गरज असते, यात दुमत असू शकत नाही. तसेच शरीराच्या सक्रियतेवर वाईट परिणाम होतो. व आपल्याला किरकोळ व अतिथकव्याचा त्रास होऊ … Read more

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन  कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो. दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या  अस्वच्छतेमुळे  जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते. म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे  तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध … Read more

हाडे मजबुत करण्यासाठी मशरुम आहे उपयोगी, जाणून घ्या फायदे

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, त्यामुळे वय वाढण्याची गती असते ती कमी होते.  सुख किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपामध्ये मशरूम खाता येते. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी … Read more

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय!

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. चला तर घेऊ उपाय आल्याचा चहा – आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं … Read more

सर्दी–खोकला दूर करण्यासाठी ‘या’ पद्धतीने कांद्याचा उपयोग करा

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा … Read more