काळे मीठ पाण्यात टाकून पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

जर तुम्हाला स्वस्थ, निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर दररोज सकाळी पाण्यात काळे मीठ टाकून ते पिणे सुरु करावे. या मिश्रणाला सोल वॉटर म्हणतात असेही म्हणतात. या पाण्यामुळे तुमची ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, ऊर्जेमध्ये सुधार, लठ्ठपणा आणि विविध प्रकारचे आजार लवकर ठीक होतील. लक्षात ठेवा यासाठी तुम्ही किचनमधील साधे मीठ उपयोग आणू नका. यासाठी काळे मीठच … Read more

अंजीर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 417 हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी 312 हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकटया पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) 10-12 गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग होय. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक … Read more

शिळा भात खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा भात खात असाल तर अति उत्तम. कारण शिळा भात हा आरोग्यास लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया शिळा भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे….. भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार … Read more

‘हे’ तेल आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणनू घ्या

आपल्या आहारात आपण तेलाचा उपयोग रोजच करत असतो. प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वंयपाकात करत असतात. परंतु या तेलांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याची आपल्याला पुरेशी माहिती नसते. बाजारात हल्ली शेंगदाणा, तिळ, मोहरी, सुर्यफूल, करडई, सोयाबिन, खोबरेल तेल अशी अनेक प्रकारची तेल उपलब्ध तर आहेत यातील नक्की कोणते तेल वापरावे? यासाठी जाणून घ्या … Read more

‘या’ आजारांनसाठी फायदेशीर आहे स्टार फ्रुट, जाणून घ्या

अनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते. स्टार फ्रुट हे एखाद्या चांदणीसारखे दिसते. कापल्यानंतर हे … Read more

हाडे मजबुत करण्यासाठी मशरुम आहे उपयोगी, जाणून घ्या फायदे

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, त्यामुळे वय वाढण्याची गती असते ती कमी होते.  सुख किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपामध्ये मशरूम खाता येते. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी … Read more

म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर; वाढते रोगप्रतिकारक शक्ती

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा  म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज … Read more

रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून सफरचंद हे फळ मानले जाते.  मधुर, आंबट चवीचे सफरचंद हे बऱ्याच अंशी पूर्ण असल्याने आरोग्यसंरक्षक फळ मानले गेले आहे. ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’ हे बोधवाक्य सफरचंदाची महती विशद करते.     सफरचंद हे रोझेसी कुळातील फळ असून मूळचे पूर्व युरोपातील आणि पश्चिम आशियातील आहे. भारतात सफरचंदाचे … Read more

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे कारले, जाणून घ्या

कारल्यामध्ये  व्हिटॅमिन C चे समृद्ध स्त्रोत आहे, जे भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांसह असते.  आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडेंट आवश्यक आहेत कारण ते रोगप्रतिकारक पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) चे गुणाकार करण्यास मदत करते. हे केवळ रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतेच शिवाय एलर्जी  प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते. चला तर जाणून घेऊ फायदे… कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट … Read more

तुम्हाला माहित आहे का? संत्री खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी सीची आवश्यकता असते ती, दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते. दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृध्दी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम … Read more