कोविड काळात ऑनलाईन शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर

मुंबई – कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती. शैक्षणिक संस्थानी अडचणीच्या काळात सुद्धा विद्यार्थी हित जोपासून ऑनलाईन शिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. ऑफलाईन महाविद्यालय सुरू होत असताना एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. माटुंगा … Read more

शेतकरी महिलेची किमया; लॉकडाऊनच्या काळात ३० गुंठ्यात घेतले ५ लाखाचे उत्पन्न

कोरोना विषाणूचा प्रभाव हा संपूर्ण जगात दिसून येत आहे. कोरोनामुळे जगावर महासंकट आलेले आहे. त्यामुळे देशभरात अनेकवेळा लोकडाऊन केले गेले. या लोकडाऊनमध्ये हजारो जनांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ही खालावलेली आहे.भरपूर जणांना भविष्यात आता नेमके काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाला सरकारचा ‘ब्रेक’ मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याच्या … Read more