राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई – राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोना थैमान घालण्याच्या दाट शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही कोरोनाची रुग्णसंख्या अटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लॉकडाऊनबाबत (Lockdown) मोठे वक्तव्य केले आहे. लॉकडाऊनबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. … Read more

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा – उद्धव ठाकरे

मुंबई – कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने  … Read more

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ

नाशिक –  जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत  असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, … Read more

शेतकरी महिलेची किमया; लॉकडाऊनच्या काळात ३० गुंठ्यात घेतले ५ लाखाचे उत्पन्न

कोरोना विषाणूचा प्रभाव हा संपूर्ण जगात दिसून येत आहे. कोरोनामुळे जगावर महासंकट आलेले आहे. त्यामुळे देशभरात अनेकवेळा लोकडाऊन केले गेले. या लोकडाऊनमध्ये हजारो जनांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ही खालावलेली आहे.भरपूर जणांना भविष्यात आता नेमके काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाला सरकारचा ‘ब्रेक’ मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याच्या … Read more