मुळा लागवड पद्धत, जाणून घ्या

मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्‍ये मुळा हेक्‍टरी एक महत्‍वाचे पीक आहे. मुळा () हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते. परंतु उष्‍ण हवामानात चांगल्‍या वाढू शकणा-या मुळयांच्‍या जाती विकसित करण्‍यात आल्‍यामुळे मुळयाचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते. मुळ्याचे जमिनीत वाढणारे मुळ आणि वरचा  हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मूळा … Read more

बोर लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन हलकी ते मध्यम जाती- उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण लागवडीचे अंतर – ६.० X ६.० मीटर अभिवृद्धी – डोळे भरणे खते – शेणखत ५० किलो प्रति झाडास छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. छाटणी – बोरांची छाटणी ६० सेमी पर्यंत मुख्य … Read more

राजमा लागवड पद्धत, माहित करून घ्या

उत्‍तर भारतामध्‍ये घेवडयाला राजमा म्‍हणतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 31050 हेक्‍टर क्षेत्रावर श्रावणी घेवडयाची लागवड होते. घेवडयाच्‍या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्‍या दाण्‍यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवडयांच्‍या पानाचा उपयोग जनावरांच्‍या … Read more

टोमाटो लागवड पद्धत, माहित करून घ्या

महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडी खा अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व … Read more