पेरू लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन  पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन जाती  सरदार (एल -४९) अभिवृध्दीचा प्रकार दाब कलम लागवडीचे अंतर ६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि.  सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ … Read more

लसीकरणामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास मदत; जनजागृती व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरणाचा वेग वाढवावा – छगन भुजबळ

नाशिक – लसीकरणामुळे नागरिकांना चांगला फायदा होत असून त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध मार्गाने जनजागृतीच्या माध्यमातून व लोक प्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना सद्यस्थिती आढावा … Read more

निकृष्ट दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण आणा – नितीन राऊत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर – आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचा धान खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून यावर नियंत्रण आणून यातील गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. धान खरेदी केंद्रांच्या कामाचा आढावा बैठक पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होत्या. आधारभूत … Read more

बोर लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन हलकी ते मध्यम जाती- उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण लागवडीचे अंतर – ६.० X ६.० मीटर अभिवृद्धी – डोळे भरणे खते – शेणखत ५० किलो प्रति झाडास छाटणीनंतर द्यावे. २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. छाटणी – बोरांची छाटणी ६० सेमी पर्यंत मुख्य … Read more

हळद लागवड तंत्रज्ञान, माहित करून घ्या

आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी व प्रक्रिया … Read more