‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
पुणे – राज्यात गेल्या 24 तासांत 41 हजार 327 नवे कोरोनाबाधितांची (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 29 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 40 हजार 386 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात रविवारी 8 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालीय. पुण्यात कोरोनाने (Corona) कहर माजविला आहे. गेल्या … Read more