राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा; राज्यातील ‘या’ पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक

नवी दिल्ली – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार (National Water Award) 2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून  महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन … Read more

हळद लागवडीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्रात तब्बल ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड

मुंबई – आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी … Read more

आता सोप्या पद्धतीने आपला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करा, जाणून घ्या

आधार कार्ड आता जवळपास सर्वच ठिकाणी आवश्यक आहे. सरकारी कामांसाठी, सरकारी योजनांसाठी, बँक, घर-वाहन खरेदी यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. आधारसंबंधी कोणतीही माहिती व्यक्तीच्या फोन नंबरवर, ओटीपीद्वारे पाठवली जात असते. परंतु मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर असेल तरच ओटीपी फोनवर येतो असतो. अशात फोन नंबर बदलल्यास किंवा फोन हरवल्यास पुन्हा सोप्या पद्धतीने … Read more