‘हे’ आहेत दही भात खाण्याचे फायदे, जाणून घ्या

दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. दररोजच्या जवेणात आपण भात नियमित खातो. परंतु, … Read more

खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर..

खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला माहिती असते असं नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खाणे चांगले असते किंवा आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणूनही दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा, असे घरातील व्यक्तींकडून सांगितलं जातं. पण आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. … Read more

पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या. पनीरचे फायदे – वजन नियंत्रणात राहते पनीरचे सेवन केल्यानं वजन देखील नियंत्रणात राहत. वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात पनीराचा समावेश करावा. पचन प्रणाली … Read more

ताजे खजुर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते. प्रोटीन्स – प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. मिनरल्स – ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम … Read more