जाणून घ्या शेतीसाठी “वीज जोडणीची ” संपूर्ण प्रक्रिया !

भारतातील महाराष्ट्र हे शेती प्रमुख राज्य आहे, शेतीसाठी वीज (Electricity) अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यासाठीच शेतीपंपा साठी वीज कनेक्शन,वीज (Electricity) जोडणी तुम्हाला नव्याने करायची असेल तर काय असेल पद्धत हे घ्या पुढीलप्रमाणे जाणून. सर्वात आधी तुम्हाला जवळील संगणक केंद्र अथवा मोबाइलवर A 1 अर्ज फॉर्म भरावा लागेल. हा फोन असतो शेतीसाठी नवीन कनेक्शन घ्यायचं आहे … Read more

राज्यातील ‘या’ विभागात डिजिटल सात–बारा वाटप मोहिमेस गती

ठाणे जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 24 हजार 491 खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहिम सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 लाख 45 हजार 171 इतके सातबारे असून त्यापैकी 5 लाख 4 हजार 91 शेतीचे सातबारा आहेत. यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख सात-बारा उताऱ्याचे वाटप जिल्ह्यात झाले … Read more

नव्या स्वरुपातील डिजिटल सातबाराचे घरोघरी मोफत वाटप

आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गाव नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. घर जमिन असो की शेत जमीन या सर्वांची नोंद ही गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्यावर केली. जमिनीवरील प्रत्येक नोंद या सातबारा उताऱ्यावर केली जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीबरोबरच शेतकऱ्यांना पिक कर्ज, … Read more

‘या’ भागातील रहिवाशांना येत्या आठ दिवसात मिळणार हक्काचा सातबारा

मुंबई – पालघर जिल्ह्यातून सध्या मुंबई-वडोदरा तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध विकास कामे सुरु आहेत. या विकासकामांसाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या बाधित शेतकऱ्यांचे वेळेत पुनर्वसन व्हावे आणि त्यांना त्याचा वेळेत मोबदला मिळावा, अशा सूचना कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. डहाणू तालुक्यातील चंद्रनगर गावातील नागरिकांना … Read more

चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद

चंदन (इंग्लिश: Santalum album, सांटालम आल्बम ; इंग्लिश: Indian sandalwood, इंडियन सँडलवूड 😉 हा छोट्या आकारमानाचा उष्ण कटिबंधीय वृक्ष आहे. याचे खोड सुगंधी आणि थंड असते. मूलतः भारतीय उपखंडातून उद्भवलेला हा वृक्ष आता भारतीय उपखंड, चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्स व वायव्य ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत याची लागवड केली जाते. हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या काहीशा नाजूक, खाली झुकलेल्या असतात. अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी चंदन … Read more