ठिबक सिंचनासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

मुंबई – राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक (Drip) व तुषार सिंचन संचाकरिता अनुदान देण्यात येते. अल्प … Read more

फळबागेव्यतिरिक्त इतर पिकेही ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्न करणार – कृषिमंत्री

मुंबई – राज्यातील ठिबक सिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. ठिबक सिंचन असोसिएशन सोबत विविध विषयांवर मंत्रालयात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी सचिव एकनाथ … Read more

मका पिकासाठी ठिबक सिंचन अधिक फायदेशीर; जाणून घ्या कसे ते…….

तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिमरबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी … Read more

जाणून घ्या काय आहेत ठिबक सिंचनाचे फायदे….

जाणून घ्या ठिबक सिंचनाचे फायदे – उत्पादनात 20 ते 200 टक्क्यांपर्यंत वाढ होते. कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते. पिके लवकर काढणीला येऊन दुबार पिकाला फायद्याचे ठरते पाण्याची 30 ते 80% बचत होते. वाचलेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी वापर … Read more