साथरोग रोखण्यासाठी तपासणी, उपचाराच्या अद्ययावत यंत्रणा जिल्ह्यात उभारणार – यशोमती ठाकूर

अमरावती – ओमायक्रॉन विषाणूचे राज्यात आढळलेले रूग्ण व कोविड साथीच्या नव्याने आढळणा-या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर, साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात अधिक जलद व अधिक अचूक तपासणीच्या अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी अद्ययावत यंत्रणा आरोग्य विभाग, प्रयोगशाळांकडे उपलब्ध असण्याच्या दृष्टीने प्रस्ताव द्यावेत. नागरिकांची सुरक्षितता हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, तपासणी व उपचार यंत्रणेसाठी निधीची कमतरता पडू देणार … Read more

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम; आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार – राजेश टोपे यांची माहिती

 मुंबई – राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दिव्यांगांना प्रमाणपत्रे जलदगतीने देण्यासाठी राज्य स्तरावर १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ या कालावधीत विशेष मोहीम आखली जाईल, असेही श्री. टोपे यांनी … Read more