घसा दुखतोय तर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

घशाचं दुखणं आणि सतत येणाऱ्या सुजेमुळे अनेकांना जेवणही जात नाही. पाणी पिणंही त्यांना कठीण होऊन जातं. बोलणं, खाणं- पिणं या सगळ्यावरच निर्बंध येतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार घेतले जातात पण काही दिवसांनी पुन्हा हा त्रास सुरू होतो. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासातून कायमची सुटका करून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ … Read more

हिरड्या मजबूत तर दात मजबूत!

दातांची काळजी घेण्याबरोबरच हिरड्यांचीही काळजी घेणे गरजेचे असते. यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा अडचणी येतात. जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत. निदान चुळ भरणे चरी आवश्यक असते, ते देखील अनेक लोक करत नसल्याने, दातांवर घट्ट स्तर निर्माण … Read more