हाडं मजबूत ठेवायची असतील तर, ‘या’ गोष्टी खाणे टाळा! जाणून घ्या

आजकाल खूप कमी वयात युवकांना हाडांच्या दुखण्याची समस्या दिसते. याच कारण आपण रोजच्या जीवनातील खाद्यपदार्थ. असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होतो आणि आपली हाडं ठिसूळ होऊन त्यांची दुखणी वाढतात. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे होतं हाडांचं नुकसान… कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बनडाय ऑक्साइड आणि फॉस्फरसचं प्रमाणं जास्त असतं. ज्यामुळे आपल्या हाडं ठिसूळ होतात. … Read more

साबुदाणा खाताय, तर मग ‘हे’ फायदे नक्की वाचा

अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक  फायदे देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, … Read more

हाडे मजबूत होण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त आहार, जाणून घ्या

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात या ७ पदार्थांचा समावेश करा… मासे – माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही. … Read more

हिरड्या मजबूत तर दात मजबूत!

दातांची काळजी घेण्याबरोबरच हिरड्यांचीही काळजी घेणे गरजेचे असते. यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा अडचणी येतात. जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत. निदान चुळ भरणे चरी आवश्यक असते, ते देखील अनेक लोक करत नसल्याने, दातांवर घट्ट स्तर निर्माण … Read more

भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

भाजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रत्येक वयोगटातील लोकांना दररोज भाजलेल्या चण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजारात भाजलेले चणे दोन प्रकार उपलब्ध असतात. एक साली सह आणि एक सोललेले चणे. सोलल्याशिवाय चणे सेवन … Read more