तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल – गृहमंत्री

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा (Spinning mill) जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. तापी सहकारी सूतगिरणीच्या (Spinning mill)  धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व … Read more

तापी महाकाय पूर्णभरण योजना प्रकल्पाला गती; सहा नद्यांच्या एकत्रीकरणातून जिल्ह्याला ‘सुजलाम सुजलाम’ करण्याचा ध्यास – बच्चू कडू

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील गोदावरी व तापी खोऱ्यातील सहा नद्या केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत एकमेकांना जोडून पूरपरिस्थिती व दुष्काळावर मात करीत जिल्हा सुजलाम सुफलाम करणाऱ्या तापी महाकाय पूर्नभरण महत्वाकांक्षी योजना गतीने पूर्ण करण्याबाबत निर्देश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिकाऱ्यांना दिले. अमरावती जिल्ह्यात दहा मोठ्या व चौदा लहान अशा चोवीस … Read more