विकास कामांना गती देण्यासाठी योग्य नियोजन करा – नितीन राऊत
नागपूर – डिसेंबर महिन्यापर्यंत खर्चाची स्थिती अल्प प्रमाणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता होती. पुन्हा महानगरपालिकेची आचारसंहिता प्रस्तावित असू शकते. अशा वेळी योग्य नियोजन करून विकास (Development) कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले. जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीची आढावा बैठक बचत भवन येथे पार पडली. या … Read more