खोबऱ्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. खोबऱ्याच्या तेलाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर त्वचेच्या समस्या, डर्मेटाइटिस, एक्जिमा आणि स्किन बर्नमध्ये करण्यात येतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. … Read more

जवस खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते … Read more

आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे….. लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून … Read more

मोठी बातमी – तूरडाळीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

तूरडाळीचे भाव गेल्या दोन महिन्यांत 20 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात तूरडाळीचे भाव प्रति किलो 90 ते 110 रूपये या दरम्यान आहेत. तुरीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सध्या तुटवडा पडत आहे. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे आणि खरेदीचे प्रमाण वाढल्यामुळे यंदा तुरीची टंचाई जाणवत आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार देशात 2018-19 मध्ये 36.8 लाख टन तुरीचे उत्पादन … Read more