कोबी खा आणि निरोगी रहा, जाणून घ्या फायदे

काहींना कोबी खूप आवडते तर काही लोक कोबी पाहिला तर अनेक लोक नाक मुरडतात. परंतु कोबी ही आरोग्यास खूप खूप फायदेशीर असते. आपण कोबीचा उपयोग भाजीसाठी करत असतो. सूप बनविण्यासाठीही कोबीचा उपयोग केला जातो. पांढरट-हिरवा व लाल-जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत. कोबीमध्ये कॅल्शिअय, फॉस्फरस, लोह, “क’ जीवनसत्व हे जास्त प्रमाणात आहेत, म्हणूनच कोबीचा … Read more

निरोगी आरोग्याला ‘या’ पालेभाज्या आहेत फायदेशीर, जाणून घ्या

  जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत. चला तर जाणून घेऊ पालेभाज्या… कोथिंबीर – उष्णता कमी करणारी, पित्तनाशक आहे. हृदरोगावर अतिशय उपयुक्त घोळ – मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त. तसेच लघवीला साफ होते. हादगा – पित्त, हिवताप, खोकला … Read more

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक ठिकाणी भाकरी खाण्याची पद्धत आहे.  कारण भाकरी हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात. ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात. भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, … Read more

जाणून घ्या; पाणी कसं आणि केव्हा प्यावं?

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि कफ या दोन्हीही दोषांचे संतुलन होईल. यामुळे अनेक आजारांपासून आपले रक्षण होईल. आपण रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यावं. आपण या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून … Read more

लोणी खा निरोगी रहा : लोणी खाण्याचे हे आहेत फायदे….

घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱ्या लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपिठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे. बौद्धिक विकासासाठी लोणी खूप फायदेशीर ठरते. तसेच रोजच्या आहारामध्ये मुलांना लोणी खायला दिल्याने मुलांची बौद्धिक पातळी वाढते. … Read more