Muscle Pain | हिवाळ्यात सांधे दुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ उपाय

Muscle Pain | हिवाळ्यात सांधे दुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा 'हे' उपाय

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे हात, पाय, कंबर आणि पाठदुखी (Muscle Pain) चा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये फक्त रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे महत्त्वाचे नाही, तर त्याचबरोबर स्नायूंची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. नियमित व्यायाम न केल्याने किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्याने सांधे दुखण्याची समस्या निर्माण होऊ लागते. हिवाळ्यामध्ये ही समस्या … Read more

पाठदुखीची का उद्‌भवते तक्रार? जाणून घ्या

सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अगदी लहान वयातही पाठदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे ही सुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात. सहसा चाळिशीनंतर दुखणी डोके वर काढतात असा आत्तापर्यंतचा समज … Read more

‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या

खोबरेल तेल – एक चमचा खोबरेल तेलात 2-3 लसनाच्या पाकळ्या टाकून, गरम करावे आणि झोपताना त्या तेलाने पाठीचा मसाज करावा. मीठ – 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते. गूळ आणि जीरा – एक कप पाण्यात गुळ आणि जीरा टाकून शिजवून तो … Read more

पाठदुखी एका मिनिटांत दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत उपाय

1. मीठ : 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते. 2. गरम पाणी : गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल. 3. गूळ आणि जीरा : एक कप पाण्यात गुळ … Read more

पाठदुखी दूर करण्यासाठी काही खास टिप्स

जास्त वजन उचलू नये – काम करताना काळजी घ्या की तुम्ही जी वस्तू उचलत आहेत त्याचं वजन खूप असता कामा नये. खूप वजन उचलण्याचा प्रयत्न करु नका. अन्यथा पाठिवर ताण येऊ शकतो. ताठ बसा – काम करताना तुमची बसण्याची सवय हे देखील पाठदुखीचं मुख्य कारण असतं. बसताना आपली पाठ नेहमी सरळ असली पाहिजे. वाकून बसू … Read more