रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water)  प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. लिंबाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात विटामिन सी असतं. यामुळे यकृतासंबंधी कोणते त्रास असतील तेही कमी होतात. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल … Read more

गरम पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या…..

थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेजं आहे. या बदलत्या हवामानात गरम पाणी शरीरासाठी लाभदायक आहे. गरम पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया केंद्रीय मज्जासंस्था – कोमट पाणी पिण्याने केंद्रीय मज्जासंस्था शांत राहते. यामुळे स्ट्रेस लेवलही कमी होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना संधीवाताचा त्रास आहे त्यांनी केंद्रीय मज्जासंस्था शांत ठेवण्यासाठी गरम पाणी पिण्याने … Read more