कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे, जाणून घ्या

महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात कडुलिंबाचा वृक्ष सहज आढळतो, कडुलिंबाची पाने कडवट असल्याने ते अनेक आजारांना दूर ठेवतात. कडूलिंबाची पाने अंघाळीच्या पानात टाकून अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे ….. कडूलिंबाच्या पानात बॅक्टेरिया दूर होतात, त्यामुळे काखेतील बॅक्टोरिया मारले जातात, शरीराची दुर्गंधी दूर होते. कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर जिभेवर कडवटपणा येतो, पण तो … Read more

मनुक्याच्या पाण्याने वाढवा रक्त, दूर ठेवा ‘या’ समस्या

मनुका किंवा बेदाणा (plum) ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात. पिवळ्या रंगाचे बेदाणे बहुधा थॉमसन, सोन्नाक्का, ताशी गणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षे केवळ बेदाणे तयार करण्यासाठी पिकवतात. शरद या जातीच्या काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनतात. मनुक्यांच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने हृद्य रोगापासून तुम्ही वाचू शकतात. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि स्ट्रोक, … Read more