‘हा’ पदार्थ रिकाम्या पोटी घेतल्यास तब्बल 6 रोगांपासून होईल बचाव!

घरात ड्रायफ्रुटमध्ये असणारा पदार्थ (Substance) म्हणजे ‘बदाम’. तुम्ही काही विसरलात की, तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. बदाम खाण्याचे भरपूर फायदे (badam benefits in marathi) आहेत. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले न्युट्रीएंटस म्हणजेच पोषक तत्वे तुम्हाला बदामामध्ये मिळू शकतात. बदामापासून तेल काढले जाते म्हणजे त्यामध्ये फॅट आलेच. पण बदामामधील फॅट हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक … Read more

जिरे खाल्ल्याने होतो अनेक रोगांपासून बचाव, जाणून घ्या

जिरं असं म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे मिसळणाचा डबा. नंतर जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. भारतीय पाकसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण आणि चवीत भर टाकणारं मसाला जिन्नस म्हणजे जिरं. पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपल्या शरीराला … Read more