Calcium Deficiency | शरीरामध्ये कॅल्शियमची कमी जाणवत आहे? तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Calcium Deficiency | शरीरामध्ये कॅल्शियमची कमी जाणवत आहे? तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Calcium Deficiency | टीम कृषीनामा: शरीरातील हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते. शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्यास स्नायू मजबूत राहतात. शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे शरीरासाठी घातक करू शकतात. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. शरीरातील … Read more

Diabetes Tips | शुगर लेव्हल नियंत्रणात ठेण्यासाठी करा बदामाचे सेवन, जाणून घ्या रोज किती खावेत बदाम

टीम महाराष्ट्र देशा: रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबेटीस (Diabetes) होते. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या महान वैद्यांनी आपल्या संहितांमध्ये डायबेटीसवरील उपचार पद्धती नमूद केल्या आहेत. आपल्या शरीरात सतत पचनाच्या व इतर मेटाबॉलिक क्रिया घडत असतात. या क्रियांमध्ये इंसुलिन हा एक महत्वाचा पाचक रस आहे. मात्र शरीरातील इंसुलिनचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे … Read more

‘हा’ पदार्थ रिकाम्या पोटी घेतल्यास तब्बल 6 रोगांपासून होईल बचाव!

घरात ड्रायफ्रुटमध्ये असणारा पदार्थ (Substance) म्हणजे ‘बदाम’. तुम्ही काही विसरलात की, तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. बदाम खाण्याचे भरपूर फायदे (badam benefits in marathi) आहेत. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले न्युट्रीएंटस म्हणजेच पोषक तत्वे तुम्हाला बदामामध्ये मिळू शकतात. बदामापासून तेल काढले जाते म्हणजे त्यामध्ये फॅट आलेच. पण बदामामधील फॅट हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक … Read more

मधात भिजलेले बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता. … Read more

गुडघेदुखीवर करा ‘हे’ घरगुती उपाय, माहित करून घ्या

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना चालता येतं, यामुळे आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो. आणि दुखण्याबरोबरच आपल्याला … Read more

‘या’ व्यक्तींनी बदामाचे सेवन टाळावे

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बदाम नक्कीच असतात. बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं. बदामाने स्मरणशक्ती तल्लख होते. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबरच बदाम खाणे सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. परंतु काही व्यक्तींसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे.कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात.अशावेळी बदाम … Read more

मधात भिजलेले बदाम खाल्ल्यास होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता. … Read more

कोरडे बदाम खाताय? त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय  हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे. ‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार! बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. … Read more

जाणून घ्या बदामचे फायदे…

बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं. -बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाही. -भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. खाद्य तेलाच्या किंमतीत … Read more