पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील थंडीच्या वाढलेल्या कडाक्याने विविध भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने घटल्याने आवक मंदावली आहे. परिणामी बटाटा, भेंडी, गवार, टोमॅटो, पावटा, सिमला मिरची आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये … Read more

हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात सुधारणा; फळभाज्यांची आवक घटली

पुणे मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने शेवगा, पावटा आणि वांग्यांच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. तर मागणी वाढल्याने हिरवी मिरची व घेवड्याचे दर वधारले आहेत. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. स्थानिक भागातून ओल्या तर गुजरात येथून वाळलेल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. तसेच फळभाज्यांची आवक घटली आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्‍यामुळे … Read more

वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ

कांदा तेजीत असला तरी या उलट स्थिती वांग्याची आहे. उत्पादन खर्च मिळत नसल्याने काही निराश शेतकरी बाजार समितीत वांगे फेकून देत आहे. येवला बाजार समितीत वांग्याला प्रति कॅरेट २० रुपये दर मिळाले. म्हणजे एक रुपया किलोने वांग्याला बोली लागली. भोपळा, भेंडी, मेथी, मिरचीचे लिलाव कमी दराने झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने … Read more

भेंडीवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन

भेंडीला वर्षभर आणि भरपूर मागणी असते. पश्चिम महाराष्ट्रात भंडीचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कोकणातील ठाणे जिल्ह्यात मुरबाड, भिवंडी, कल्याण, शहापूर या भागातही भेंडीची लागवड मोठ्या कीड व रोगांचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते. खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत भेंडीची लागवड करता येते. भेंडीची लागवड खरीप हंगामासाठी ६o x … Read more

भेंडी लागवड पद्धत

भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली 8190 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते. जमीन व हवामान भेंडीचे पिक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर … Read more