गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – शासनाचा एक घटक म्हणून काम करत असताना सर्वसामान्य गरीब माणूस केंद्र बिंदू ठेवून काम केलेले आहे. प्रत्येक गरीब लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आलेलो आहे व पुढे ही काम करत राहणार आहे. तरी इतरांनीही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे व त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने, … Read more

जनावरांसाठी खाकी वर्दीतला माणूस पोहोचला गोठ्यात

एका शेतकऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या वडील व पत्नी यांनाही शासकीय यंत्रणेने ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यामुळे घरात इतर कोणीही नसल्याने वस्तीवरील जनावरांचा चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने टेंभुर्णी पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली. जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे माढा तालुक्यातील अकोले येथील एका व्यक्तीचा अकलूज येथे उपचार घेत … Read more

कर्जमाफीच्या यादीत नावे तर आली, पण माणूस कुठून आणायचा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी ही २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्यामध्ये ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ही राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केली आहे.  या यादीमध्ये २१ लाख ८२ हजार जणांचा समावेश आहे. चांगली बातमी ; आता … Read more