अपंगत्वावर मात केलेल्या महाराष्ट्रातील १० दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली – अपंगत्वावर मात करून आपले स्वतंत्र अस्त‍ित्व निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील 10 दिव्यांगाना वर्ष 2020 च्या राष्ट्रीय सक्षमीकरण या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती राम नाथ कोविंद्र यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवन येथे ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसा’निमित्त केंद्रीय सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने … Read more

देशात गेल्या २४ तासात 10 हजार 967 रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट पाहायला मिळाली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. तर देशात गेल्या २४ तासात तब्बल 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या … Read more

राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत 848 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 50 रुग्णांच्या कोरोनाबाधिता मृत्यूची नोंद झालीय. तर राज्यात गेल्या २४ तासात 987 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली … Read more

प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने पुढे जात राहणार – अजित पवार

अलिबाग – महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी येथे केले. श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण … Read more