भेंडी लागवड पद्धत, माहीत करून घ्या फक्त एका क्लिकवर……

भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली 8190 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते. जमीन व हवामान भेंडीचे पिक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर … Read more

आल्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील, आता नुकसानही जाणून घ्या

आल्याचं जास्त सेवन करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुम्ही हा विचार करत असाल की, आल्याच्या जास्त सेवनाने तुम्हाला जास्त फायदा होईल तर हा चुकीचा विचार आहे. जाणून घ्या अधिक प्रमाणात आलं सेवन करण्याचे नुकसान… आल्याचं जास्त सेवन केल्याने गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त आल्याचं सेवन केल्यावर होणारे नुकसान … Read more

आल्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील, तर आता आल्याचे नुकसानही जाणून घ्या

आल्याचं जास्त सेवन करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुम्ही हा विचार करत असाल की, आल्याच्या जास्त सेवनाने तुम्हाला जास्त फायदा होईल तर हा चुकीचा विचार आहे. जाणून घ्या अधिक प्रमाणात आलं सेवन करण्याचे नुकसान… आल्याचं जास्त सेवन केल्याने गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त आल्याचं सेवन केल्यावर होणारे नुकसान … Read more

मेथीच्या दाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

मेथीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नक्कीच असतात. मेथी जितकी तुमच्या स्वयंपाकात पदार्थांचा स्वाद वाढवते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. मेथीचे दाणे अनेक आजारांवर उपयोगी आहे. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न अर्था लोह यासारखे अनेक पोषक तत्व आहेत. मधुमेहीग्रस्त लोकांसाठी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राखण्यासाठी मेथीचा उपयोग होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… … Read more

सीताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असत. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ … Read more

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे  अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं. तुपात मधूर, शक्तीशाली, पित्तशामक, मेद आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे … Read more