नव्या स्वरुपातील डिजिटल सातबाराचे घरोघरी मोफत वाटप

आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गाव नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. घर जमिन असो की शेत जमीन या सर्वांची नोंद ही गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्यावर केली. जमिनीवरील प्रत्येक नोंद या सातबारा उताऱ्यावर केली जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीबरोबरच शेतकऱ्यांना पिक कर्ज, … Read more

केजरीवाल सरकारची मोठी घोषणा – पंतप्रधान गरीब कल्याण मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ

नवी-दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारने महत्वाची घोषणा केली असून आता मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले असून त्यात ते म्हणाले आहेत की,’पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्ग मिळणाऱ्या रेशनचा कालावधी देखील आणखी सहा महिने वाढवला जावा.’ यासंदर्भात केजरीवाल म्हणाले की, ‘महागाई बरीच वाढली आहे आण … Read more