संडे असो वा मंडे, रोज खा अंडे! जाणून घ्या फायदे

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहे.  अंड्यातून नेमकं काय मिळते? अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी … Read more

तुम्हाला जर कंबरदुखी असेल तर माहित करून घ्या कारणे आणि उपाय

कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. १० पैकी ७ जणांना कंबरदुखीचा त्रास असतो.बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कंबरदुखीचे दुखणे मागे लागते.कंबरदुखीची कारणे,उपाय थोक्यात. कंबरदुखीचे दुखणे हे हलके, मध्यम वा तीव्र अशा स्वरुपाचे असू शकते, जे सतत आवळल्याप्रमाणे, घट्ट धरुन ठेवल्यासारखे, खेचल्याप्रमाणे वा ताणल्याप्रमाणे किंवा भोसकल्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या … Read more

वजन कमी करण्यासाठी चहा आहे फायदेशी, जाणून घ्या

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत. तुम्हाला माहीत आहे का? असे काही चहा आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरताच पण त्याचबरोबर हे तुमचं वाढलेलं वजन … Read more

वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. परंतु त्याचा फारसा फायदा होत नसल्याचं दिसतं. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक महागड्या औषधांचंही सेवन करतात. पण त्यामुळे फायदा होण्याऐवजी शरीरावर विपरित परिणाम होताना दिसतात. वाढणारं वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा. ग्रीन कॉफीचे चांगले परिणाम होताना दिसतात. दातदुखीवर काही … Read more