‘या’ जिल्ह्याची कृषी समृद्धीकडे वाटचाल

पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 469699 हेक्टर इतके असून लागवडीखालील क्षेत्र 133047 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात 110000 लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 105 टक्के क्षेत्रावर लागवड झालेली आहे. पिकांसाठी लागणारे खते  नियोजनाप्रमाणे पुरवठा झालेला असून कुठलाही तुटवडा झालेला नाही. कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा कृषी क्षेत्रात असलेला … Read more

‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ या ध्येय्याने वाटचाल – कृषीमंत्री

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज येथे दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात … Read more