स्वयंपूर्ण गावासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – दादाजी भुसे

पुणे – महिला शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांनी (University of Agriculture) पुढाकार घेण्यासह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करावे, असे आवाहन कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी केले. उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चिमा सभागृहात आयोजित महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १०६ व्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय … Read more

‘बियाणे स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ या ध्येय्याने वाटचाल – कृषीमंत्री

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज येथे दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात … Read more

प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होईल – यशोमती ठाकूर

अमरावती – प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी ठिकठिकाणी पी.एस.ए.ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यावर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  तिवसा येथे केले. तिवसा उपजिल्हा रुग्णालय येथे पी. एस. ए. ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन व दोन रूग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या … Read more

देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण – नरेंद्र मोदी

अमरावती – कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. … Read more