साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार – छगन भुजबळ

नाशिक – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर  करणार असल्याचे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे. नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे 94 … Read more

‘या’ जिल्ह्याची कृषी समृद्धीकडे वाटचाल

पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 469699 हेक्टर इतके असून लागवडीखालील क्षेत्र 133047 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात 110000 लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 105 टक्के क्षेत्रावर लागवड झालेली आहे. पिकांसाठी लागणारे खते  नियोजनाप्रमाणे पुरवठा झालेला असून कुठलाही तुटवडा झालेला नाही. कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा कृषी क्षेत्रात असलेला … Read more