‘या’ जिल्ह्याची कृषी समृद्धीकडे वाटचाल
पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 469699 हेक्टर इतके असून लागवडीखालील क्षेत्र 133047 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात 110000 लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 105 टक्के क्षेत्रावर लागवड झालेली आहे. पिकांसाठी लागणारे खते नियोजनाप्रमाणे पुरवठा झालेला असून कुठलाही तुटवडा झालेला नाही. कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा कृषी क्षेत्रात असलेला … Read more