‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ राज्यभरात व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार – अमित देशमुख
मुंबई – राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. … Read more