आता ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यावर मिळणार बक्षीस

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत (GramPanchayat) नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हीला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा संपूर्ण नायनाट झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या … Read more

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा – उद्धव ठाकरे यांच्या सूचना

मुंबई – विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तीन नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण … Read more