पुनर्वसित गावातील ग्रामस्थांना मूलभूत सोईसुविधा पुरवा – बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला – जिल्ह्यात रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यात अकोला शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते तसेच जिल्ह्यातील शासकीय इमारतींची बांधकामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माणाधीन रस्ते व शासकीय इमारतीचे बाधकामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत – सुनील केदार

नागपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर, विद्यार्थी यांच्यावर तणाव असतो. खेळामुळे त्यांच्यावरील तणाव कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे याठिकाणी अद्ययावत वैद्यकीय सुविधांसोबतच क्रीडा सुविधा निर्मितीसाठीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘जीएमसी’ स्पोर्टस् क्लबच्या नवीन क्रीडा संकुलामधील लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन … Read more

सीटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा – अजित पवार

बारामती – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील सिटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा आणि रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘डॉक्टर फॉर यू’ आणि उद्योग संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून रुपये 1 कोटी 75 लाख खर्च करून बसविण्यात आलेल्या सीटी स्कॅन मशीनचे लोकापर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more