रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात ‘हे’ विविध फायदे

रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा (Onions) तुकडा ठेवल्याने अनेक फायदे होतात. अनेकांना माहिती असेल की कांदा (Onions) वायू शुद्ध करण्याचे काम करतात परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की जेव्हा यांना शरीरावर लावले जाते, तेव्हा हे शरीरातील किटाणू आणि जीवाणूंचा नाश करतात. आपले पाय खूप शक्तिशाली असतात आणि यांचा शरीराच्या अंतर्गत भागांपर्यंत थेट संबंध असतो. … Read more

कांद्याच्या रसाचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे… कांद्याच्या रसात नैसर्गिक साखर, व्हिटॉमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल ‘इतका’ दर

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  आपल्याला कांदा हा रोजच्या आहारात लागतो. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. तसेच महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत.  … Read more